अर्थ : शिवण्याची मजुरी.
उदाहरणे :
अलीकडे कपड्यांची शिलाई खूप वाढली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.अर्थ : शिवताना लावलेले अनेक टाके.
उदाहरणे :
ह्या सदर्याची शिवण पक्की आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :