पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिबिर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिबिर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : सैन्याचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण.

उदाहरणे : छावणीत सैनिकांनी दिवाळी साजरी केली

समानार्थी : गोट, छावणी, तळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सैनिकों के रहने का स्थान।

यह गोरखा रेजीमेंट की छावनी है।
अवस्कंद, अवस्कन्द, कंपू, छावनी, पड़ाव, विक्षेप, शिविर, सैनिक शिविर

Temporary living quarters specially built by the army for soldiers.

Wherever he went in the camp the men were grumbling.
bivouac, camp, cantonment, encampment
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तात्पुरत्या स्वरुपात एखाद्या विशिष्ट उद्देश किंवा कार्यासाठी लोक एकत्र येऊन राहतात ते ठिकाण.

उदाहरणे : मोतीबिंदूचे मोफत उपचारासाठी डॉक्टरांनी दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ अस्थाई रूप से कुछ लोग मिलकर किसी विशेष कार्य या उद्देश्य से रहें।

मोतियाबिंद का मुफ़्त इलाज करने के लिए डाक्टरों ने दस दिनों का शिविर लगाया है।
कैंप, कैम्प, शिविर

A site where people on holiday can pitch a tent.

bivouac, campground, camping area, camping ground, camping site, campsite, encampment
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या विशिष्ट कामासाठी लोकांचा सहभाग अपेक्षित धरून केलेले आयोजन.

उदाहरणे : उद्या इथे नाट्यप्रशिक्षणाचे शिबिर आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशिष्ट कार्य के लिए किया गया वह आयोजन जिसमें लोगों की सहभागिता अपेक्षित हो।

यह शिविर दो दिन चलेगा।
कैंप, कैम्प, शिविर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.