सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कहाराने खांद्यावर वाहून न्यावयाचे, वर धनुष्याकार दांडी असलेले, डोलीहून वेगळ्याप्रकारे वाहन.
उदाहरणे : राजा पालखीत बसून नगर भ्रमणासाठी निघाळा.
समानार्थी : पालखी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बड़े संदूक की तरह की डोली से थोड़ी भिन्न एक प्रकार की सवारी जिसे कहार कंधे पर लेकर चलते हैं।
A closed litter for one passenger.
स्थापित करा