अर्थ : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.
उदाहरणे :
हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.
समानार्थी : शिंपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सिंचन करून ओले करणे.
उदाहरणे :
धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
समानार्थी : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपणे, सिंचणे, सिंचन करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :