पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिंग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : जनावरांच्या डोक्यावरील एक टोकदार गात्र.

उदाहरणे : पोळ्याच्या सणाला बैलाच्या शिंगांना चमकी लावून सजवतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वे कठोर, लम्बे और नुकीले अवयव जो खुर वाले पशुओं के सिर पर दोनों ओर निकलते हैं।

इस बैल का एक सींग टूट गया है।
कूट, विषाण, शाख, शाख़, शृंग, सींग

One of the bony outgrowths on the heads of certain ungulates.

horn
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एका बाजूने रुंद तर दुसर्‍या बाजूने निमुळत्या तोंडाचे, अर्धवर्तुळाखार, फुंकून वाजवण्याचे एक वाद्य.

उदाहरणे : बैलगाड्यांच्या शर्यतीपूर्वी तुतारजीने तुतारी फुंकली

समानार्थी : तुतारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फूँककर बजाया जाने वाला एक प्रकार का लम्बा बाजा।

विवाह के समय तुरहीवादक रह-रहकर तुरही बजा रहा था।
करनाई, तुरही, तुरुही, तूर्य, धूतुक, धूतूक, मंगलतूर्य

A brass musical instrument with a brilliant tone. Has a narrow tube and a flared bell and is played by means of valves.

cornet, horn, trump, trumpet
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शिंगाच्या आकाराचे तोंडाने वाजविण्याचे एक वाद्य.

उदाहरणे : शिंगे वाजविल्याचा आवाज दूरवर ऐकू जातो.

समानार्थी : कर्णा, तुतारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तुरही की तरह का एक बड़ा बाजा।

नरसिंहा की आवाज़ दूर-दूर तक सुनाई देती है।
गोमुख, धेनुमुख, नरसिंगा, नरसिंहा, बाँकिया, सिंगा
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फुंकून वाजवले जाणारे वाद्य.

उदाहरणे : तो शिंग वाजवत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बाजा जो फूँककर बजाया जाता है।

वह सिंगी बजा रहा है।
शृंग, सिंगी, सींगी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.