पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शांती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शांती   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : कुठल्याही प्रकारचा आवाज नसण्याची स्थिती.

उदाहरणे : आसमंतात नीरवता दाटली होती.

समानार्थी : निःशब्दता, नीरवता, शांतता, सन्नाटा, सामसूम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The absence of sound.

He needed silence in order to sleep.
The street was quiet.
quiet, silence
२. नाम / अवस्था

अर्थ : स्थिर, स्तब्ध, थंड अशी स्थिती.

उदाहरणे : देशातली शांती ही विकासासाठी आवश्यक असते.

समानार्थी : शांतता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

युद्ध, उपद्रव, अशांति आदि से रहित अवस्था।

युद्ध के बाद देश में शांति है।
अमन, अमन चैन, अमन-चैन, कमरिया, प्रशांति, प्रशान्ति, शांतता, शांति, शान्तता, शान्ति

The state prevailing during the absence of war.

peace
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कर्दम ऋषी आणि देवहूती ह्यांच्या नऊ मुलींपैकी एक.

उदाहरणे : शांतीचा विवाह अथर्व ऋषींशी झाला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कर्दम ऋषि एवं देवहूति की नौ कन्याओं में से सबसे छोटी।

शांति का विवाह अथर्व ऋषि के साथ हुआ था।
शांति, शान्ति

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.