पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शांतता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शांतता   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : मनात राग, क्षोभ नसणे.

उदाहरणे : शांततेने केलेले काम नेहेमी यशस्वी होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन की वह अवस्था जिसमें वह क्षोभ, दुख आदि से रहित हो जाता है या शांत रहता है।

योग शांति प्राप्ति का एक साधन है।
अक्षोभ, अनाकुलता, अनुद्धर्ष, अनुद्वेग, अमन, इतमीनान, इत्मीनान, निरुद्विग्नता, शांतता, शांति, शान्तता, शान्ति

The absence of mental stress or anxiety.

ataraxis, heartsease, peace, peace of mind, peacefulness, repose, serenity
२. नाम / अवस्था

अर्थ : कुठल्याही प्रकारचा आवाज नसण्याची स्थिती.

उदाहरणे : आसमंतात नीरवता दाटली होती.

समानार्थी : निःशब्दता, नीरवता, शांती, सन्नाटा, सामसूम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The absence of sound.

He needed silence in order to sleep.
The street was quiet.
quiet, silence
३. नाम / अवस्था

अर्थ : स्थिर, स्तब्ध, थंड अशी स्थिती.

उदाहरणे : देशातली शांती ही विकासासाठी आवश्यक असते.

समानार्थी : शांती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

युद्ध, उपद्रव, अशांति आदि से रहित अवस्था।

युद्ध के बाद देश में शांति है।
अमन, अमन चैन, अमन-चैन, कमरिया, प्रशांति, प्रशान्ति, शांतता, शांति, शान्तता, शान्ति

The state prevailing during the absence of war.

peace
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.