पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शहीद स्मारक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : युद्धात शहीद झालेल्यांची आठवण म्हणून उभारलेले स्मारक.

उदाहरणे : कारगिलमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या आठवणीत शहीद स्मारक उभारले जात आहे.

समानार्थी : हुतात्मा स्मारक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्मारक जो किसी युद्ध आदि में मरे योद्धा आदि की याद में बना हो।

कारगिल में शहीद हुए सैनिकों की याद में यहाँ एक शहीद स्मारक बनाया जा रहा है।
शहीद स्मारक, शहीद-स्मारक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.