पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शस्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शस्त्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शत्रूवर आक्रमण करण्याचे व स्वसंरक्षणार्थ वापरले जाणारे साधन.

उदाहरणे : धारदार शस्त्र असल्यामुळे तो वाघाशी झुंज देऊ शकला

समानार्थी : आयुध, हत्यार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ में पकड़कर दूसरों को मारने के काम आनेवाला वह साधन जिससे युद्ध आदि के समय शत्रु पर आक्रमण किया जाता है तथा आत्मरक्षा भी की जाती है।

उसने एक धारदार हथियार से शेर पर वार किया।
अय, शस्त्र, हथियार, हस्तास्त्र

Any instrument or instrumentality used in fighting or hunting.

He was licensed to carry a weapon.
arm, weapon, weapon system
२. क्रियापद / सातत्यवाचक
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या देशातील सर्व हत्यार आणि उपकरण.

उदाहरणे : शस्त्रास्त्रांच्या बाबतील भारत पाकिस्तानच्या पुढे आहे.

समानार्थी : अस्त्रशस्त्र, शस्त्रास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी देश के सभी हथियार और उपकरण।

अस्त्र-शस्त्र के मामले में भारत पाकिस्तान से बहुत आगे है।
अयुध, अस्त्र शस्त्र, अस्त्र-शस्त्र, आयुध, शस्त्रास्त्र, हथियार

All the weapons and equipment that a country has.

armory, armoury, arsenal
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लढाईत वापरण्यात येणारे हत्यार.

उदाहरणे : भारत विदेशातून शस्त्रास्त्रे विकत घेतो.

समानार्थी : आयुध, शस्त्रास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लड़ाई के हथियार या साधन।

भारत विदेशों से अस्त्र-शस्त्र खरीदता है।
असलहा, अस्त्र, अस्त्र शस्त्र, अस्त्र-शस्त्र, आयस, आयुध, विधु, शस्त्रास्त्र, सस्य, साज, साज़, हथियार

Weapons considered collectively.

arms, implements of war, munition, weaponry, weapons system
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.