पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्हिडिओ कॉल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : दूरवरच्या लोकांशी भ्रमणध्वनी, संगणक इत्यादीवर होणारे संभाषण ज्यात संभाषण करणारे एकमेकांना पाहू शकतात.

उदाहरणे : ह्या भ्रमणध्वनीत व्हिडिओ कॉलची सोय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूर बैठे लोगों से फोन, कम्प्यूटर आदि पर होने वाली बात-चीत जिसमें बात करने वाले बात करते समय एक-दूसरे को देख पाते हैं जैसे कि वे सामने ही हों।

इस मोबाइल में विडियोकॉल का भी फीचर है।
वीडियो कॉल, वीडियोकॉल

The use of speech for informal exchange of views or ideas or information etc..

conversation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.