पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यास   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : महाभारत व पुराणे ह्यांची रचना करणारे व एक श्रेष्ठ ऋषी.

उदाहरणे : महाभारत हा ग्रंथ लिपिबद्ध करण्यासाठी व्यासांनी गणपतीला विनवणी केली.

समानार्थी : वेदव्यास

२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : वर्तुळाच्या एका बिंदूपासून निघून मध्यबिंदूतून समोरच्या बिंदूपर्यंत सरळ जाणारी रेष.

उदाहरणे : वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सीधी रेखा जो किसी वृत्त के गोल क्षेत्र के बीचोंबीच होती हुई गई हो और जिसके दोनों सिरे वृत्त की परिधि से मिले हों।

इस वृत्त का व्यास ज्ञात करो।
डायमीटर, व्यास

A straight line connecting the center of a circle with two points on its perimeter (or the center of a sphere with two points on its surface).

diameter
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.