पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्याख्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्याख्या   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या जटिल वाक्य, शब्द इत्यादीच्या अर्थाचे स्पष्टीकरण.

उदाहरणे : संस्कृत श्लोकांची व्याख्या सर्वांनाच करणे कठीण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी जटिल वाक्य आदि के अर्थ का स्पष्टीकरण।

संस्कृत श्लोकों की व्याख्या सबके बस की बात नहीं है।
अर्थापन, आख्या, निर्वचन, भाव विस्तार, व्याख्या

The act of making clear or removing obscurity from the meaning of a word or symbol or expression etc..

explication
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्या शब्द किंवा पदाचा अर्थ स्पष्टीकरण करणारे वाक्य.

उदाहरणे : कोणत्याही शब्दाची व्याख्या सोप्या शब्दात करायला हवी.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी शब्द या पद का अर्थ या भाव प्रकट करने वाला स्पष्ट कथन।

गुरुजी सत्य की परिभाषा बता रहे थे।
परिभाषा, व्याख्या

A concise explanation of the meaning of a word or phrase or symbol.

definition
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.