पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यवहारिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यवहारिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : व्यवहारात किंवा कामात उपयोगी येणारा.

उदाहरणे : त्याला व्यवहारिक ज्ञान कमी आहे.

समानार्थी : व्यवहार्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यवहार या काम में आने योग्य।

व्यवहार्य वस्तुओं को संभालकर रखो।
अमली, इस्तेमाली, व्यवहारिक, व्यवहार्य, व्यावहारिक, शक्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.