पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेसण घालणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेसण घालणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांनी स्वाधीन रहावे म्हणून त्यांच्या नाकात दोरी ओवणे.

उदाहरणे : रामभाऊंनी बैलाला वेसण घातली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैल,भैंसे आदि को वश में रखने के लिए उनकी नाक छेद कर उसमें रस्सी पिरोना।

लोगों ने बैल को पकड़कर नाथा।
नकेल डालना, नाँधना, नाथना, नाधना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.