अर्थ : प्रत्येक वृक्षामागे लागणारा कर.
उदाहरणे :
एक कर्मचारी शेतकर्यांकडून वृक्षकर वसूल करतो आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxation