अर्थ : ढगांच्या घर्षणाने उत्पन्न होणारी एक निसर्गशक्ती.
उदाहरणे :
पाऊस येण्यापूर्वी विजा कडकडत होत्या
समानार्थी : चपला, तडित्, दामिनी, बिजली, विद्युल्लता, सौदामिनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आकाश में सहसा क्षण भर के लिए दिखाई देने वाला वह प्रकाश जो बादलों में वातावरण की विद्युत शक्ति के संचार के कारण होता है।
आकाश में रह-रहकर बिजली चमक रही थी।Abrupt electric discharge from cloud to cloud or from cloud to earth accompanied by the emission of light.
lightningअर्थ : नैसर्गिक किंवा कृत्रिम साधनांनी उत्पन्न केली जाणारी एक शक्ती.
उदाहरणे :
ग्रामीण भागात वीज नेण्यासाठी शासनाने प्रकल्प उभारला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Energy made available by the flow of electric charge through a conductor.
They built a car that runs on electricity.