पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विहार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विहार   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : बौद्ध भिख्खूंची राहण्याची जागा.

उदाहरणे : सम्राट अशोकाने भिख्खूंसाठी जागोजागी विहार बांधले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बौद्ध भिक्षुओं के रहने की जगह।

इस बौद्ध विहार की देख-रेख एक बौद्ध भिक्षु ही करते हैं।
बौद्ध मठ, बौद्ध विहार, विहार
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आरामात हळूहळू फिरण्याची क्रिया विशेषतः एखाद्या सार्वजनिक ठिकाणी.

उदाहरणे : तो बागेत विहार करत आहे.

समानार्थी : विहरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आराम से या धीरे-धीरे टहलने की क्रिया विशेषकर किसी सार्वजनिक स्थान में।

वह बाग़ में विहरण कर रहा है।
सुबह-सुबह बाग़ में विहरने का आनंद ही कुछ और होता है।
मंथर टहलाव, विहरण, विहरना

A leisurely walk (usually in some public place).

amble, perambulation, promenade, saunter, stroll
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.