पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विषहारक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विषहारक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विषाचा परिणाम नाहीसा करणारा.

उदाहरणे : वैद्याने सर्पदंश झालेल्या व्यक्तीला विषहारक औषध पाजले.

समानार्थी : विषअपहारक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विष का प्रभाव दूर करनेवाला।

वैद्यजी ने सर्पदंश से पीड़ित व्यक्ति को विषहारक औषधि पिलाई।
अविष, विषहारक

Not producing poison.

non-poisonous, nonpoisonous
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.