अर्थ : विशाल किंवा खूप मोठे असण्याची अवस्था.
उदाहरणे :
त्या भवनाचा प्रशस्तपणा पाहून माणसांचे डोळे दिपले.
समानार्थी : प्रशस्तपणा, विशालता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Unusual largeness in size or extent or number.
enormousness, grandness, greatness, immenseness, immensity, sizeableness, vastness, wideness