अर्थ : अधिक कामवासना असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
कामुकाला कामवासनेशिवाय काहीही दिसत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा.
उदाहरणे :
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विषय आदि का भोग करने वाला या भोग में लगा हुआ।
भोगी व्यक्ति जब असंयमित हो जाता है तो वह रोगी हो जाता है।