अर्थ : मनाला विरंगुळा देणारी गोष्ट किंवा काम करणे.
उदाहरणे :
तो आपल्या मित्रांबरोबर मस्करी करत आहे.
समानार्थी : चेष्टा करणे, थट्टा करणे, थट्टा-मस्करी करणे, मस्करी करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन बहलानेवाली बात या काम करना।
वह अपने सहपाठी के साथ मज़ाक कर रहा है।