पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विखरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विखरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : अस्ताव्यस्त रीतीने इकडे तिकडे पसरणे.

उदाहरणे : हातातून कागदपत्रे खाली पडताच ती जमिनीवर विखुरली.

समानार्थी : पसरणे, विखुरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इधर-उधर फैल जाना।

पुस्तकें हाथ से छूटते ही जमीन पर छितरा गईं।
छिटकना, छितराना, तितर-बितर होना, तीन तेरह होना, पसरना, फैलना, बिखरना

Strew or distribute over an area.

He spread fertilizer over the lawn.
Scatter cards across the table.
scatter, spread, spread out
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : इकडे तिकडे टाकणे.

उदाहरणे : पारध्याने झाडाखाली दाणे पसरले.
त्याने कपाटातले कपडे विस्कटले.

समानार्थी : उचकटणे, उचकणे, उसकटणे, पसरणे, पसरवणे, विखुरणे, विस्कटणे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.