पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विकलांग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विकलांग   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारी व्यक्ती.

उदाहरणे : ह्या शाळेत विकलांगांना फुकट शिक्षण दिले जाते.

समानार्थी : अपंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसका कोई अंग ठीक से काम न करता हो या नहीं हो।

यहाँ विकलांगों को शिक्षा दी जाती है।
अंगहीन, अपाहज, अपाहिज, विकलांग

People collectively who are crippled or otherwise physically handicapped.

Technology to help the elderly and the disabled.
disabled, handicapped

विकलांग   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारा.

उदाहरणे : शासनाने अपंग व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराची योजना जाहीर केली.

समानार्थी : अधू, अपंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके हाथ-पैर या शरीर के किसी अंग में विकृति हो या जो किसी अंग के न होने के कारण या उसके बेकार हो जाने के कारण या मानसिक कारणों से किसी काम को करने में असमर्थ हो।

हमें विकलांग व्यक्तियों की मदद करनी चाहिए।
अंगहीन, अपंग, अपांग, अपाहज, अपाहिज, खोल, निपंग, विकलांग

Having a part of the body crippled or disabled.

maimed, mutilated
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.