पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वास्तुशिल्प शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : वास्तु किंवा घर, महाल इत्यादी बांधण्याची कला.

उदाहरणे : आग्र्याच्या ताजमहालाची वास्तुकला तर अप्रतिम आहे.

समानार्थी : वास्तुकला, स्थापत्यकला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वास्तु या मकान,महल आदि बनाने की कला।

आगरे के ताजमहल की वास्तुकला देखते ही बनती है।
निर्माणकला, वास्तु कला, वास्तुकला, वास्तुशिल्प, स्थापत्य कला, स्थापत्यकला

The discipline dealing with the principles of design and construction and ornamentation of fine buildings.

Architecture and eloquence are mixed arts whose end is sometimes beauty and sometimes use.
architecture
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वास्तुशिल्पीय काम.

उदाहरणे : हे वास्तुशिल्प मुघलकालीन आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वास्तुशिल्पीय उत्पाद या काम।

यह मुगलकालीन वास्तुशिल्प है।
वास्तुशिल्प, शिल्प, शिल्पकृति

An architectural product or work.

architecture
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.