पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वासरू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वासरू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : गायीचे नर वासरू.

उदाहरणे : कपिला गायीचा खोंड भुर्‍या रंगाचा आहे.

समानार्थी : खोंड, गोरा, गोर्‍हा, गोवत्स, पाडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाय का नर बच्चा।

बछड़ा गाय का दूध पी रहा है।
अवेद्य, तर्ण, बच्छा, बछड़ा, बछवा, बछेड़ा, बछेरा, बछेरु, बाछा, लवारा, वत्स

Young bull.

bullock
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : गायीचे मादी वासरू.

उदाहरणे : आमच्या गाईला कालवड झाली.

समानार्थी : कालवड, कालवडी, काल्हवड, गुजी, गोजी, पाडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाय का मादा बच्चा।

उसने गाय और बछिया खरीदी है।
बछिया, बछेड़ी, बाछी, वत्सा

Young cow.

heifer
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : गायीचे पिल्लू.

उदाहरणे : वासरू गायीला चाटत होते.

समानार्थी : पाडस, बछडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाय का छौना या बच्चा।

गाय बछड़े को चाट रही है।
गो-शावक, बछड़ा, बछिया

Young of domestic cattle.

calf
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.