पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वायुवेगपथक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : संकटकाळी तातडीने घटनास्थळी पोहोचून साहाय्य करणारे प्रशिक्षित पथक.

उदाहरणे : वायुवेगपथक भूकंपाच्या ठिकाणी तातडीने रवाना झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रशिक्षित लोगों का वह वर्ग जो गतिशील होता है तथा संकट की स्थिति में जल्द से जल्द घटना स्थल पर पहुँच जाता है।

सरकार ने बाढ़ग्रस्त इलाके में तुरन्त उड़नदस्ता भेजा।
उड़नदस्ता, उड़ाका दल, फ्लाइंग स्क्वॉड

A mobile group of trained people (police or executives or officials) able to move quickly in the case of emergencies.

flying squad
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.