सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे वातविकार उत्पन्न होतो किंवा वाढतो असा.
उदाहरणे : चणे व वाटाणे ही वातूळ धान्ये आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर में वायु का विकार उत्पन्न करने वाला या बढ़ाने वाला।
Generating excessive gas in the alimentary canal.
स्थापित करा