अर्थ : धान्य विकणारा व्यापारी.
उदाहरणे :
तो वाणी दुकानात स्वच्छ धान्य ठेवतो
समानार्थी : भुसारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यापारी जो अनाज बेचता हो।
उसने अनाज विक्रेता की दुकान से चावल खरीदा।A merchant who deals in food grains.
grain merchantअर्थ : व्यापार करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
रुपयाचे अवमूल्यन झाल्याने व्यापारी गडबडले
समानार्थी : उदमी, व्यापारी, व्यावसायिक, सौदागर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A person engaged in commercial or industrial business (especially an owner or executive).
businessman, man of affairsअर्थ : माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द.
उदाहरणे :
संतांचे बोल नेहमी आठवावेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(language) communication by word of mouth.
His speech was garbled.अर्थ : विद्या,कला व वाणी यांची अधिष्ठात्री देवता.
उदाहरणे :
हंस हे सरस्वतीचे वाहन आहे
समानार्थी : भारती, वागीश्वरी, वाग्देवता, शारदा, सरस्वती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विद्या और वाणी की अधिष्ठात्री देवी।
सरस्वती का वाहन हंस है।Hindu goddess of learning and the arts.
sarasvatiअर्थ : मनातील कल्पना शब्दाद्वारे बाहेर प्रकट करण्याचे साधन.
उदाहरणे :
भाषा हे संप्रेषणाचे महत्त्वाचे साधन आहे
समानार्थी : भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A systematic means of communicating by the use of sounds or conventional symbols.
He taught foreign languages.अर्थ : बोलण्याची शक्ती.
उदाहरणे :
अपघातामुळे त्याची वाचा हरपली.
समानार्थी : वाचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :