पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाढवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाढवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : काही विशिष्ट शुभसूचक वस्तू सांडणे, तुटणे, फुटणे वा स्थानभ्रष्ट होणे इत्यादी.

उदाहरणे : धक्क्यावर हात आपटल्याने दोन बांगड्या वाढवल्या.

२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : काही विशिष्ट शुभसूचक वस्तू सांडवणे, तोडणे, फोडणे वा स्थानभ्रष्ट करणे इत्यादी.

उदाहरणे : आम्ही गुरुजींच्या हस्ते शुभारंभाचा नारळ वाढवला.

३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : लांबी वाढवणे.

उदाहरणे : त्याने शिवण उसवून आपले सदरे मोठे केले.

समानार्थी : मोठे करणे, लांब करणे, वाढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लंबाई में विस्तार करना।

उसने सिलाई खोलकर अपना कुरता बढ़ाया।
बढ़ाना, लंबा करना, लम्बा करना

Make longer.

Lengthen this skirt, please.
lengthen
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अधिक व्यापक, प्रबळ वा तीव्र करणे.

उदाहरणे : खूप उकाडा आहे, जरा पंखा वाढवा?

समानार्थी : वाढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिक प्रबल या तीव्र करना।

बहुत गर्मी है, जरा पंखा बढ़ा दीजिए।
तीव्र करना, तेज करना, तेज़ करना, बढ़ाना

Increase or raise.

Boost the voltage in an electrical circuit.
advance, boost, supercharge
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विस्तारित करणे.

उदाहरणे : कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.

समानार्थी : पसरवणे, पसरविणे, प्रसार करणे, वाढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।

बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।
प्रसार करना, प्रसारित करना, फैलाना, बढ़ाना, विस्तार करना, विस्तृत करना

Distribute or disperse widely.

The invaders spread their language all over the country.
distribute, spread
६. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : प्रमाणात अधिक असणे.

उदाहरणे : त्याने जेवणाचे प्रमाण वाढविले.

समानार्थी : जास्त करणे, वाढविणे

७. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आधार देऊन मजबूत करणे.

उदाहरणे : तो नेहमी दुसर्‍यांची हिम्मत वाढवतो.
त्याने बिकट परिस्थितीतही मला साथ दिली.

समानार्थी : साथ देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* सहारा देना और मजबूत करना।

वह सदा दूसरों की हिम्मत बढ़ाता है।
उसने विकट परिस्थितियों में भी मेरा साथ दिया।
बढ़ाना, सहारा देना, साथ देना

Support and strengthen.

Bolster morale.
bolster, bolster up
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.