पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : निरनिराळे भाग करून भागीदारास देणे.

उदाहरणे : नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या

समानार्थी : वाटप करणे, वितरण करणे, वितरित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

थोड़ा-थोड़ा करके देना।

पंडित ने पूजा के बाद पंचामृत बाँटा।
बाँटना, बांटना, वितरण करना, वितरित करना

Administer or bestow, as in small portions.

Administer critical remarks to everyone present.
Dole out some money.
Shell out pocket money for the children.
Deal a blow to someone.
The machine dispenses soft drinks.
administer, allot, deal, deal out, dish out, dispense, distribute, dole out, lot, mete out, parcel out, shell out
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पाणी घालून घासून किंवा रगडून बारीक करणे.

उदाहरणे : तिने पाट्यावर मसाला वाटला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल की सहायता से या सूखा ही सिल आदि पर बट्टे आदि से रगड़कर महीन करना।

वह सिल पर मशाला पीस रही है।
घोंटना, घोटना, पीसना, बटना, बाटना

Make into a powder by breaking up or cause to become dust.

Pulverize the grains.
powder, powderise, powderize, pulverise, pulverize
३. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वाची किंवा एखादी गोष्ट विशिष्ट परिस्थितीत वा विशिष्ट गोष्टीसारखी असण्याची जाणीव होणे.

उदाहरणे : ह्या कामासाठी मला संगणकाची गरज भासते.

समानार्थी : भासणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देखकर या अनुमान से कुछ महसूस करना।

मुझे लग रहा है कि अब वह नहीं आएगा।
झलकना, प्रतीत होना, मालूम पड़ना, मालूम होना, लगना

Appear to exist.

There seems no reason to go ahead with the project now.
seem
४. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळविण्याची भावना मनात उत्पन्न होणे.

उदाहरणे : मला काही खाण्याची इच्छा होतेय.

समानार्थी : अभिलाषा वाटणे, इच्छा होणे, पाहिजे, मन होणे

५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वाटणीनुसार काही मिळणे किंवा दिले जाणे.

उदाहरणे : आज शाळेत मिठाई वाटली जात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिस्से के अनुसार कुछ मिलना या दिया जाना।

आज विद्यालय में मिठाई बँट रही है।
बँटना, बटना
६. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : विभागून तुकड्यात वेगळे-वेगळे होणे.

उदाहरणे : स्वातंत्र्यानंतर भारत दोन भागात वाटला गेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ हिस्सों में अलग-अलग होना।

स्वतंत्रता के बाद भारत दो भागों में बँट गया।
बँटना, बटना

Come apart.

The two pieces that we had glued separated.
divide, part, separate
७. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याविषयी एखादी धारणा होणे.

उदाहरणे : मला तो खूप चांगला वाटत होता.

समानार्थी : समजणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के प्रति धारणा होना।

मैं उन्हें बहुत अच्छा समझती थी।
समझना
८. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या गोष्ट इत्यादीचा फक्त जाणीव होणे.

उदाहरणे : मला वाटते की आज काहीतरी होणार आहे.

समानार्थी : आभास होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात आदि का आभास मात्र मिलना।

मुझे लगता है कि आज कुछ होने वाला है।
आभास मिलना, आभास होना, लगना
९. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादे कार्य करत आहे भासणे किंवा दिसणे.

उदाहरणे : असे वाटले की ती काहीतरी बोलेल पण ती बोलली नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* कोई कार्य शुरू करते हुए प्रतीत होना या जान पड़ना।

ऐसा लगा कि वह कुछ बोलेगी पर वह बोली नहीं।
लगना

Appear to begin an activity.

He made to speak but said nothing in the end.
She made as if to say hello to us.
make
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.