पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाचविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाचविणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.

उदाहरणे : वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.

समानार्थी : रक्षण करणे, वाचवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।

हमें अपनी सम्मान को हर हालात में बचाना चाहिए।
बचाना, रक्षा करना

Shield from danger, injury, destruction, or damage.

Weatherbeater protects your roof from the rain.
protect
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे.

उदाहरणे : मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.

समानार्थी : जगवणे, जगविणे, राखणे, वाचवणे, सांभाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीवित रहने में सहायता करना।

माली ने मरते पौधों में पानी डालकर उन्हें जिलाया।
जिआना, जिलाना
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.

उदाहरणे : पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.

समानार्थी : वाचवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम में आने या खर्च होने से रोकना।

मनोहर ने कंजूसी द्वारा बहुत पैसा बचाया।
बचत करना, बचाना

Spend sparingly, avoid the waste of.

This move will save money.
The less fortunate will have to economize now.
economise, economize, save
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.

उदाहरणे : जंगल वाचवा.

समानार्थी : वाचवणे, सुरक्षित ठेवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।

इस झील को बचाइए।
बचाना, संरक्षित रखना, सुरक्षित रखना

Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.

Preserve the forest and the lakes.
preserve
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.