अर्थ : एखाद्या प्राण्याची वसती असलेले ठिकाण.
उदाहरणे :
वाघाचे निवासस्थान जंगल आहे.
समानार्थी : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान या क्षेत्र जहाँ किसी प्राणी का आवास हो।
शेर का निवास स्थान जंगल है।The native habitat or home of an animal or plant.
habitationअर्थ : कोणीही रहात असलेले स्थान.
उदाहरणे :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
समानार्थी : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वस्ती
अर्थ : वातावरणाचा असा प्रकार ज्यात एखादा जीव किंवा समूह राहतो अथवा आढळतो.
उदाहरणे :
नावाडी स्वतःला समुद्री निवासस्थानायोग्य करत आहे.
समानार्थी : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वातावरण का वह प्रकार जिसमें विशेषकर कोई जीव या समूह रहता है या पाया जाता है।
नाविक अपने आप को समुद्री आवास के अनुकूल बना रहा है।The type of environment in which an organism or group normally lives or occurs.
A marine habitat.