पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्‍हाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्‍हाड   नाम

१. नाम / समूह

अर्थ : नवर्‍या मुलासोबत असलेला नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादी समाज.

उदाहरणे : वर्‍हाड धर्मशाळेत उतरले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समाज जो वर के साथ उसे ब्याहने के लिए सजकर वधू के घर जाता है।

बारात धर्मशाला में ठहरी है।
बरात, बारात
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वरपक्षाकडून लग्नाला जाणारे लोक.

उदाहरणे : रामच्या लग्नात वर्‍हाडींचे चांगले स्वागत केले गेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वरपक्ष से बरात में जानेवाले लोग।

राम की शादी में बरातियों का अच्छा स्वागत किया गया।
बराती, बाराती
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.