पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्षश्राद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : मृत व्यक्तीसाठी केले जाणारे वार्षिक श्राद्ध.

उदाहरणे : आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी सर्व कुटुंबीय जमा झाले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मृतक के लिए किया जाने वाला वार्षिक श्राद्ध।

माताजी की बरसी में सभी परिजन शामिल हुए थे।
बरसी

अर्थ : एखाद्याच्या मृत्यूची दरवर्षी येणारी तिथी किंवा दिवस.

उदाहरणे : त्यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला ब्राह्मणांना जेवण घालतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह तिथि या दिन जो किसी के मरने की तिथि या दिन के ठीक वर्ष-वर्ष बाद पड़ता हो।

उनका बेटा अपने पिताजी की बरसी में ब्राह्मणों को भोज कराते हैं।
बरसी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.