पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्ण   नाम

१. नाम / समूह

अर्थ : हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ग(ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र).

उदाहरणे : प्रत्येकाने आपल्या वर्णाची कर्तव्ये पार पाडावीत असे मनुस्मृतीचे सांगणे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदुओं के चार विभाग - ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य और शूद्र।

वर्ण व्यवस्था में ब्राह्मण का स्थान सबसे ऊँचा है।
वर्ण

(Hinduism) the name for the original social division of Vedic people into four groups (which are subdivided into thousands of jatis).

varna
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव.

उदाहरणे : अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.

समानार्थी : अक्षर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वर्णमाला का कोई स्वर या व्यंजन वर्ण।

अ, आ, क, ख, आदि अक्षर हैं।
अक्षर, अर्ण, आखर, लिपि, वर्ण, हरफ, हरफ़, हर्फ, हर्फ़

The conventional characters of the alphabet used to represent speech.

His grandmother taught him his letters.
alphabetic character, letter, letter of the alphabet
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे दिसणारा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातील घटक.

उदाहरणे : इंद्रधनुष्यात सात रंग असतात.

समानार्थी : रंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि का वह गुण जिसका ज्ञान केवल आँखों द्वारा होता है।

वह गौर वर्ण का है।
वह गोरे रंग का है।
रंग, रङ्ग, वर्ण

A visual attribute of things that results from the light they emit or transmit or reflect.

A white color is made up of many different wavelengths of light.
color, coloring, colour, colouring
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.