पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भोजनाच्यावेळी पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.

उदाहरणे : लोट्यातून पाणी पेल्यासारख्या भांड्यात ओतून पितात

समानार्थी : गडवा, गडू, तांब्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी रखने का धातु का एक गोल बरतन।

दादाजी ताँबे के लोटे से सूर्यदेव को अर्घ्य दे रहे हैं।
लोटा

A globular water bottle used in Asia.

lota
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.