पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोकर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : मेंढरे इत्यादींच्या अंगावरील मऊ केसांपासून तयार केलेले तंतू.

उदाहरणे : थंडीत लोकरीचे कपडे वापरतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भेड़ आदि के बाल से बने तंतु जिनसे कंबल और दूसरे गरम कपड़े आदि बनते हैं।

सीता ने स्वेटर बुनने के लिए दो गोले ऊन खरीदे।
अवि, ऊन

Fiber sheared from animals (such as sheep) and twisted into yarn for weaving.

wool
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.