सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जन्मतः किंवा रोगादि कारणांमुळे ज्याचा हात कापला गेला किंवा निकामी झाला अशी व्यक्ती.
उदाहरणे : एक लुळा तोंडात लेखणी धरून लिहित होता.
समानार्थी : लुळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जिसका हाथ कटा या काम करने योग्य न हो।
People who are wounded.
अर्थ : ताठपणा नसलेला.
उदाहरणे : म्हातारपणी सर्व गात्रे शिथिल पडतात.
समानार्थी : लुळा, शिथिल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो दृढ़ता से बँधा, जकड़ा या कसा न हो।
अर्थ : ज्याचा हात कापला आहे किंवा काम करण्यास योग्य नाही असा.
उदाहरणे : लुला माणूस रस्त्यावर उभा राहून भीक मागत होता.
जिसका हाथ कटा या काम करने योग्य न हो।
स्थापित करा