अर्थ : अनैतिकतेने एकाद्याकडून एखादी वस्तू बळकावणे.
उदाहरणे :
शाळेत प्रवेश देण्यासाठी अनुदानाच्या नावाखाली शिक्षणसंस्था लुटतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अनुचित रूप से लेना।
आजकल बच्चों को दाखिला देने के लिए डोनेशन के नाम पर शिक्षण संस्थाएँ लूट रही हैं।अर्थ : आनंद अनुभवणे.
उदाहरणे :
मुलांनी परीक्षा संपल्याचा आनंद लुटला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आनंददायी वस्तू उपभोगणे किंवा त्यांचा अनुभव घेणे.
उदाहरणे :
आम्ही सहलीला खूप मजा केली
समानार्थी : करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आमोद-प्रमोद की वस्तु का भोग करना।
हम लोग ने पिकनिक में खूब मजे उड़ाए।अर्थ : दुसर्याकडून लुटले जाणे.
उदाहरणे :
आमच्या शहरात एका शेठजीला चोरांनी लुटले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :