सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लिहिलेली गोष्ट.
उदाहरणे : प्राचीन लिखितांचा अभ्यास करण्याची त्या खूप आवड आहे.
समानार्थी : लिहीलेला, लेखी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लिखी हुई वस्तु।
अर्थ : लिपीच्या रूपात रेखाटलेला.
उदाहरणे : आरोपीच्या कृत्याचा लिखित पुरावा उपलब्ध झाला.
समानार्थी : लिहीलेले, लेखी
स्थापित करा