सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम करण्याची क्षमता असणारा.
उदाहरणे : हे काम करण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे
समानार्थी : काबील, पाठाउ, पात्र, योग्य, सक्षम, समर्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें किसी काम को अच्छी तरह से करने की दक्षता या गुण हो।
Have the skills and qualifications to do things well.
अर्थ : एखादी गोष्ट एखाद्या बाबद होणे वा करणे योग्य आहे असा.
उदाहरणे : हे काम शिक्षा करण्याच्या योग्य आहे
समानार्थी : योग्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कुछ पाने या लेने के योग्य।
स्थापित करा