पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लहर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लहर   नाम

अर्थ : एकदम होणारी इच्छा.

उदाहरणे : मला एकदम भजी खायची लहर आली

समानार्थी : सणक, सुरसुरी, हुक्की

२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : नैसर्गिक अथवा कृत्रिम कारणांमुळे निर्माण होणारा तसेच शरीर, वातावरण वा इतर माध्यमांतून जाणारा एखादा तरंग.

उदाहरणे : पाण्यातून वीजेचे तरंग वेगात जातात.

समानार्थी : तरंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राकृतिक अथवा कृत्रिम कारणों से उत्पन्न होनेवाली किसी वस्तु की लहर जो किसी शरीर या वातावरण में दौड़ती है।

बिजली में भी तरंगें होती हैं।
तरंग, लहर

A movement like that of a sudden occurrence or increase in a specified phenomenon.

A wave of settlers.
Troops advancing in waves.
wave
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जलाशयात, एकमेकांपासून थोड्या अंतरावर, आलटून पालटून वरखाली होत एखाद्या दिशेने पुढे सरकणारी पाण्याची राशी.

उदाहरणे : समुद्राच्या लाटा किनार्‍यावर धडकत आहेत.

समानार्थी : उर्मी, ऊर्मी, तरंग, लाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नदी, समुद्र आदि के जल में थोड़ी-थोड़ी दूर पर रह-रहकर उठने और फिर नीचे बैठने वाली जलराशि जो बराबर आगे बढ़ती हुई-सी जान पड़ती है।

समुद्र की लहरें चट्टानों से टकराकर ऊपर उठ रही हैं।
अर्ण, अलूला, ऊर्मि, कल्लोल, तरंग, बेला, मौज, लहर, हिलकोर, हिलकोरा, हिलोर, हिलोरा, हिल्लोल

One of a series of ridges that moves across the surface of a liquid (especially across a large body of water).

moving ridge, wave
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.