पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लवाजमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लवाजमा   नाम

अर्थ : दर्जाप्रमाणे खाजगी किंवा सरकारी तैनात.

उदाहरणे : मंत्री कुठेही गेले तरी सरकारी इतमाम बरोबर असतो.

समानार्थी : इतमाम

२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : अनावश्यक किंवा केवळ डौल दिसण्यासाठी बाळगलेल्या वस्तू इत्यादी.

उदाहरणे : आत्या तिचा सगळा लवाजमा घेऊन येत आहे.

समानार्थी : लवाजिमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनावश्यक तथा दिखाने के उद्देश्य से रखा सामान।

बड़ी बुआ अपने तामझाम के साथ पधार रही हैं।
तमेला झमेला, तमेला-झमेला, ताम-झाम, तामझाम
३. नाम / समूह

अर्थ : एखाद्या श्रीमंत, राजा इत्यादींच्यासोबत असणारे किंवा त्यांच्या पदरी असलेले वा मागेपुढे करणारे लोक.

उदाहरणे : नवाबाची श्रीमंती जाताच त्याचा लवाजमापण त्याला सोडून गेला.

समानार्थी : लवाजिमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी रईस, राजा आदि के साथ रहने या आगे-पीछे चलने वाले लोग।

नवाब की रईसी जाते ही परिवार भी छोड़कर चले गए।
परिवार

The group following and attending to some important person.

cortege, entourage, retinue, suite
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.