अर्थ : ज्यावरून एकादी गोष्ट आहे हे कळते ती खूण.
उदाहरणे :
डोळे पिवळे होणे हे काविळीचे मुख्य लक्षण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(medicine) any sensation or change in bodily function that is experienced by a patient and is associated with a particular disease.
symptom