अर्थ : रोमांच आणणारा.
उदाहरणे :
ही खूपच रोमांचकारी कादंबरी आहे.
समानार्थी : रोमहर्षक, रोमांचकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रोमांच पैदा करने वाला।
यह बहुत ही रोमांचकारी उपन्यास है।Causing a surge of emotion or excitement.
She gave an electrifying performance.