पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोपण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोपण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादे रोप योग्य ठिकाणी लावणे.

उदाहरणे : झाड लावणीसाठी तो माती तयार करत आहे

समानार्थी : लावणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीज या पौधे आदि एक स्थान से लाकर दूसरे स्थान पर लगाने की क्रिया।

वह धान की रोपाई करने के लिए खेत को पानी से भर रहा है।
आरोप, आवपन, रुपाई, रोपण, रोपनी, रोपाई

The act of removing something from one location and introducing it in another location.

The transplant did not flower until the second year.
Too frequent transplanting is not good for families.
She returned to Alabama because she could not bear transplantation.
transplant, transplantation, transplanting
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ऊतीमध्ये कृत्रिम अंग स्थायी किंवा कायम रूपात बसविण्याची क्रिया.

उदाहरणे : हल्ली डोळ्यात लेंसचे रोपण सोप्पे झाले आहे.

समानार्थी : आरोपण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊतक में किसी कृत्रिम अंग को स्थाई रूप से बैठाने या लगाने की क्रिया।

आजकल आँख में लेंस का आरोपण आसान हो गया है।
अंग आरोपण, अंगारोपण, आरोपण, इंप्लांट करना, इंप्लैंट करना, इम्प्लांट करना, इम्प्लान्ट करना, इम्प्लैन्ट करना

A surgical procedure that places something in the human body.

The implantation of radioactive pellets in the prostate gland.
implantation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.