अर्थ : रक्त हृदयातून शरीराच्या सर्व भागात व तेथून परत हृदयाकडे येण्याची क्रिया.
उदाहरणे :
व्यायामाने रक्ताभिसरण सुरळीत होते.
समानार्थी : रक्ताभिसरण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रक्त का संचरण।
कसरत से रुधिर-परिसंचरण ठीक से होता है।