पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रामराज्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रामराज्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : ज्यात लोकांचे सर्व शत्रूंपासून रक्षण केले जाते व त्यांवर न्यायाने व चांगल्या रीतीने राज्य केले जाते असे राज्य.

उदाहरणे : स्वातंत्र्यानंतर भारतात रामराज्य यावे असे गांधीजींचे स्वप्न होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा काल्पनिक और आदर्श राज्य जो सब लोगों के लिए अत्यंत सुखदायक हो और जिसमें किसी को किसी बात का कष्ट न हो।

गाँधीजी भारत में रामराज्य की स्थापना करना चाहते थे।
रामराज्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.