पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रातांधळे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रातांधळे   नाम

१.

अर्थ : ज्यामुळे मनुष्याला रात्री दिसत नाही असा एक रोग.

उदाहरणे : अ-जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा रोग होतो

समानार्थी : रातांधळेपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रोग जिसमें रात के समय दिखाई नहीं पड़ता।

विटामिन ए की कमी से रतौंधी होती है।
आँध, तिमि, निशांधता, निशान्धता, रतौंधा, रतौंधी, रतौनी, रतौन्धा, रतौन्धी, रात्र्यंधता, रात्र्यन्धता

Inability to see clearly in dim light. Due to a deficiency of vitamin A or to a retinal disorder.

moon blindness, night blindness, nyctalopia
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.