पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राणी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राजाची पत्नी.

उदाहरणे : शहाजहानने आपली राणी मुमताजमहल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधवला.

समानार्थी : राजपत्नी, राज्ञी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजा की पत्नी।

राजा दशरथ की तीन रानियाँ थीं।
शाहजहाँ ने अपनी रानी मुमताज महल की याद में ताजमहल का निर्माण करवाया था।
नृप वल्लभा, बेगम, बेग़म, मलिका, मल्लिका, महिषी, राजपत्नी, रानी, शुद्धांता, शुद्धान्ता

(the feminine of raja) a Hindu princess or the wife of a raja.

ranee, rani
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या देशाची वा लोकसमूहाची स्वामिनी किंवा शासक.

उदाहरणे : झाशीची राणी शेवटच्या घटकेपर्यंत स्वातंत्रासाठी लढत राहिली

समानार्थी : राज्ञी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी देश या क्षेत्र आदि की मुख्य शासिका या स्वामिनी।

रज़िया सुल्तान,लक्ष्मी बाई आदि कई रानियों ने अपने पराक्रम के बल पर दुश्मनों के दाँत खट्टे कर दिए।
रागी, राज्ञी, रानी

A female sovereign ruler.

female monarch, queen, queen regnant
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पत्त्याच्या खेळातले राणी असलेले पान.

उदाहरणे : त्याने राणीला हुकुमाच्या दुर्रीनी मारले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताश के पत्तों में रानी के चित्र वाला पत्ता।

गौतम ने पान की बेगम को रंग की दुक्की से काटा।
बेगम, बेग़म, मेम, रानी

One of four face cards in a deck bearing a picture of a queen.

queen
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.